Sunday, December 22, 2024
Homeराज्यनेर्ली विद्यालय नेर्लीचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश...

नेर्ली विद्यालय नेर्लीचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश…

जय हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ नेर्ली संचलित नेर्ली विद्यालय नेर्ली

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत नेर्ली विद्यालय नेर्ली चे अभूतपूर्व यश इयत्ता 8 वी चे 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले. इयत्ता 8 वी – एकूण 2 विद्यार्थी राज्य शिष्यवृत्तीधारक1. अंकित रामा गुरव( 268 गुण , राज्यात – 6 वी )2) यश बहादुर गडकरी ( 258 गुण , राज्यात – 11 वा )

जिल्हा शिष्यवृत्तीधारक – एकूण 3 )विद्यार्थी3)अरुण योगेंद्र राऊत ( 242 गुण )4) श्रेयस गणेश सोरटे ( 222 गुण )5) तेजश्री धनाजी ननवरे ( 220 गुण )

मार्गदर्शक शिक्षक – श्री सरदार विठ्ठल पाटील सर प्रोत्साहन – मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रेरणा – मा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजानिस व सर्व संचालक – (जय हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ नेर्ली )

सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे जय हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ नेर्लीचे सर्व पदाधिकारी, नेर्ली विद्यालय नेर्ली चे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: