भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विस्तारीत कार्यकारणीची बैठक संपन्न…
गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
(गोंदिया) भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय सचिव माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विस्तारीत कार्यकारणीची आढावा बैठक पार पडली.या बैठकीत सर्व तालुका/शहर अध्यक्ष व सर्व सेल चे जिल्हाध्यक्ष याचे कडून संघटना व बुथ कमिटी चे बद्दल आढावा घेण्यात आला.
बैठकीमध्ये खासदार प्रफुल पटेल यांनी नागपुर मधील हिवाळी अधिवेशना मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यासाठी 20000 /- रुपये हेक्टरी बोनस मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बोनस ची मागणी करून बोनस मंजूर केल्या बद्दल खासदार प्रफुल पटेल यांचे बैठकीत मध्ये सर्वानी आभार मानले.
त्या वेळी राजेन्द्र जैन यांनी प्रत्येक बुथ मध्ये कमीटी मध्ये कमी पाच काम करणाऱ्या व्यक्ती समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या व ह्या सर्व बुथ कमिट्या 15 जानेवारी पर्यत तयार करण्यास सांगितले जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रांतील एकूण 1155 बुथ कमिटी च्या सर्व ऐकून 5775 बुथ कमिटी सदस्य यांचा विधानसभा निहाय मा.खा.प्रफुल भाई पटेल आढावा फेब्रुवारी महिन्यात घेतील त्यासाठी सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी गाव/व शहर व प्रभाग निहाय दौरा करावा अश्या प्रकारच्या सूचना त्या वेळी राजेंद्र जैन यांनी दिल्या.
महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र सरकारच्या विविध योजना ,शेतकरी,मजूर ,गोरगरिब जनते पर्यत पोहचवण्याचा सल्ला कार्यकर्ते यांना दिला.सभेला जिल्हाअध्यक्ष नाना पंचबुद्धे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले .या बैठकीत प्रामुख्याने राजेंद्र जैन, नाना पंचबुध्दे, धनंजय दलाल, ऍड. जयंत वैरागडे,रिता हलमारे, सुनंदा मुंडले,सरिता मदनकर, महेंद्र गडकरी,
ऍड विनयमोहन पशिने, यशवंत सोनकुसरे, देवचंद ठाकरे, नरेन्द्र झंझाड, डॉ. रविंद्र वानखेडे, ऍड.नेहा शेंडे, उमरावं आठोडे, योगेश सिंगनजुडे,अविनाश ब्राह्मणकर, नारायणसिंग राजपुत, विजय सावरबांधे, सदाशिव ढेंगे,रा. दि. वाढई, नागेश वाघाये, धनेंद्र तुरकर, राजकुमार माटे, धनु व्यास, रत्नमाला चेटुले, सौ. अर्चना ढेंगे, मंजुषा बुरडे, नुतन मेंढे,
राजु पटेल,रजनीश बनसोड , दयानंद नखाते, योगराज येलमुले, संजय वरगट्टीवार, नागेश भगत, सुरेशसिंग बघेल, बालुभाऊ चुन्ने, अॅड. मोहन राऊत, नरेश इलमकर, शेखर (बाळा) गभने, अनिता महाजन, अरविंद येळणे, रितेश वासनिक, कविता साखरवाडे, पमाताई ठाकुर, संजना वरकडे, किर्ती गणविर, किर्ती कुंभरे, दिलीप सोनवाने, श्रीधर हिंगे,
देवराव बोंद्रे, मदन शेंडे, के.के. पंचबुध्दे, महादेव पचघरे, गणेश बाणेवार, तेजराम ठाकरे, प्रभु फेंडर, संजय बोंद्रे, अशोक लिल्हारे, हेमकृष्ण वाडीभस्मे,अनिल मोथरकर, चेतन बांडेबुचे, चंदा मडामे, कमल सेलोकर, संजय मिरासे, रिषभ हिरेखन, हर्षा वैद्य, सिध्दी वैद्य, तनुश्री खोडकर, सोनल पवनकर, निशा राऊत, धनमाला सोनपिंपळे, शांताबाई चव्हाण,
हरिश तलमले, ओमप्रकाश चव्हाण, संगिता चव्हाण, हर्षिला कराडे, राजेश वासनिक, सुनिल साखरकर, प्रदीप सुखदेवे, उमेश ठाकरे, रुपेश टांगले, प्रेमसागर गजभिये, देवांगना गजभिये, जयशिला भुरे, सोमेश्वर भुरे, रोहित घुसे, मुकेश आगाशे, राजु सोयाम, जितेंद्र बोंद्रे, राजेश निंबेकर, प्रशात मेश्राम, विनोद बन्सोड, आशिष रामटेके, मंगेश थोटे,
किरण वाघमारे, नरेंद्र बुरडे, हितेश सेलोकर, राहुल तितीरमारे, रजत अवसरमोल, उत्तम कळपाते, रुपेश खवास, संजय इळपाते, सुभाष तितीरमारे, रामेश्वर राघोर्ते, मनोज शेन्द्रे, नागबोधी गजभिये, ललीत खोब्रागडे, जगदिश सुखदेवे, हिरालाल खोब्रागडे, लोकेश खोब्रागडे, अंबादास मंदुरकर, प्रभाकर सपाटे, शैलेश गजभिये, गणेश मलेवार, गणेश चौधरी,
अश्विन बांगडकर, राहुल निर्वाण, अंगराज समरीत, संजय केवट, अरुण अंबादे, रजनिश बन्सोड, विकेश मेश्राम, रामचंद्र कोहळे, राजु साठवणे, रवि लक्षणे, प्रतिक मेश्राम, पांडुरंग लिमजे, अमित रक्षक, पुण्यशिला कांबळे, जुमाला बोरकर, रेणुका राखडे, जया भुरे, नुतन खांदाडे, पुष्पा भुरे, देवांगना गजभिये, राजकुमार हटवार, संगिता मडामे, मनिषा गायधने, सोनु तरारे फार मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.