Friday, September 20, 2024
Homeराज्यभविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल - विष्णू माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४...

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल – विष्णू माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त विश्वास…

सांगली – ज्योति मोरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खा.शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 24 वर्ष चांगला कारभार पक्षाच्या वतीने चालू असून, यात कार्यकर्ते, जनता यांचा मोठा सहभाग आणि आशीर्वाद आहे.त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल असा विश्वास 24 व्या वर्धापन दिनानिमित्त नगरसेवक विष्णू माने यांनी व्यक्त केला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: