Sunday, December 22, 2024
Homeराज्यराष्ट्रीय सब ज्यूनियर नेटबॉल स्पर्धेसाठी नव कृष्णा व्हॅली स्कूल तीन खेळाडूंची निवड...

राष्ट्रीय सब ज्यूनियर नेटबॉल स्पर्धेसाठी नव कृष्णा व्हॅली स्कूल तीन खेळाडूंची निवड…

सांगली – ज्योती मोरे

कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय सब जूनियर नेटबॉल स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्याकडून सहभागी झाले होते, तरी त्या संघातून नव कृष्णा व्हॅली स्कूलचे1) प्रतीक शंकर पाटील 2) तनिष्का विनायक मेटकरी 3) स्नेहल प्रवीण भोसले या तीन विद्यार्थ्यांचे निवड राष्ट्रीय सब ज्युनियर नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे सदर स्पर्धा या दिनांक 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर २०२२ रोजी हरियाणा येथे होणार असून सदर राष्ट्रीय स्पर्धेचे प्रशिक्षण शिबिर भंडारा येथे 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर अखेर होणार आहे.

सदर विद्यार्थ्यांना सुशांत सुर्यवंशी यांच्या प्रशिक्षण लाभले सुरज फाउंडेशन चे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रवीणजी लुंकड, सचिव एन. जी. कामत, सौ. संगीता पागनीस, डायरेक्टर सुरज फाउंडेशन श्री. प्रशांत चव्हाण, उपप्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम गीतांजली देशमुख, एच.आर. सुरज फाउंडेशन विनायक जोशी, इन्चार्ज सुरज स्पोर्ट्स अकॅडमी क्रीडा शिक्षक सुशांत सूर्यवंशी व नामदेव नलवडे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: