सांगली प्रतिनिधी:- ज्योती मोरे.
सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी 2 ऑक्टोबर 2022 महात्मा गांधी जयंती निमित्त मिरज येथे तासगावे जलतरण संस्था मिरज व शिवज्योती फौंडेशन मार्फत जलतरण स्पर्धेचे आयोजन होते.
त्या स्पर्धेमध्ये नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले सदर विद्यार्थी हे दररोज दोन तास सराव करत असतात त्यांना मार्गदर्शन श्री नामदेव नलावडे करत असतात विद्यार्थ्यांचे यश पुढील प्रमाणे
1) कुमारी ओवी औंधकर -3 Gold ,2 Silver
2)कुमार आयुष कोठे- 2 Gold ,2 Silver, 1 Bronz
3)श्रेयश किनीकर-3 Gold ,
4) तेजस्विनी कुंभार-1 Gold , 4 Silver,
5) हर्षित कुंभार -1 Gold ,3 Silver, 1 Bronz
6) श्रेयश बनसोडे-1 Gold ,1 Silver,
7) तनुष्का देशपांडे 1 Gold ,1 Bronz,
8) ऋतुजा गणे -3 Silver,1 Bronz
9) वेदांत कलाल-1 Silver,1 Bronz
10) विराज विनायक जोशी-3 Gold
11)संग्राम कृष्णा चिंचकर -2 silver ,1 Bronz
एकूण पदके-15Gold ,17 Silver,
6 Bronz =38 एकूण पदके प्राप्त झाली.
या विद्यार्थ्यांना स्विमिंग प्रशिक्षक श्री नामदेव नलवडे ,सुशांत सूर्यवंशी व विनायक जोशी साचिव सुरज स्पोर्ट्स अकॅडमी यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे सुरज फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रविण लुंकड, साचिव एन, जी.कामत, संचालिका सौ संगीता पागनीस,एच. आर गीतांजली देशमुख, उपप्रचार्य श्री प्रशांत चव्हाण,नव कृष्णा व्हॅली स्कूल शिक्षक वृंद यांनी विशेष अभिनंदन करून कौतुक केले.