Monday, November 18, 2024
Homeराज्यनव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड...

नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड…

सांगली – ज्योती मोरे

सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम च्या विद्यार्थ्यांची दिनांक 11 व 12 ऑक्टोंबर 2023 रोजी इचलकरंजी येथे शालेय विभागीय स्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केल्या होत्या सदर स्पर्धेमध्ये 14, 17 व 19 वर्षाखालील मुला मुलींच्या स्पर्धा होत्या या जलतरण स्पर्धेमध्ये एकूण चार वैयक्तिक प्रकार व सांघिक रिले प्रकार होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे विभाग स्तरीय जलतरण स्पर्धा इचलकरंजी 11/10/2023 नव कृष्णा व्हॅली इंग्रजी माध्यम कुपवाड च्या 8 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड तेजस्विनी माणिकराव कुंभार 50 मीटर बटरफ्लाय – प्रथम 50 मीटर फ्री स्टाइल- प्रथम 4*100 फ्री स्टाइल रिले – प्रथम 4*100मिटर मिडले रिले- द्वितीय आयुष सुहास कोटे 200 मीटर इंडिव्हिज्युअल मिडले – प्रथम 4*100 मिटर मिडले रिले – प्रथम 100 मीटर फ्री स्टाइल – तृतीय 50मीटर बटरफ्लाय तृतीय हर्षित माणिकराव कुंभार 50 मिटर बॅक स्ट्रोक – प्रथम

4*100मिटर मिडले रिले – प्रथम 50मीटर बटरफ्लाय- द्वितीय 100 मीटर बॅकस्ट्रोक- द्वितीय *वेदांत रवींद्र कलाल- 4*100 मिटर मिडले रिले – प्रथम *श्रेयश संदीप बनसोडे – 4*100 मिटर मिडले रिले – प्रथम * *स्नेहल प्रवीण भोसले- 4*100 फ्री स्टाइल रिले – प्रथम 4*100मिटर मिडले रिले- द्वितीय *तनुष्का सुधीर देशपांडे- 4*100 फ्री स्टाइल रिले – प्रथम

4*100मिटर मिडले रिले- द्वितीय *ऋतुजा कुबेर गणे- 4*100 फ्री स्टाइल रिले – प्रथम 4*100मिटर मिडले रिले- द्वितीय वरील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच संस्थेचे संस्थापक माननीय प्रवीणजी लुंकड व प्राचार्य संगीता पागनीस उपप्राचार्य प्रशांत चव्हाण तसेच स्विमिंग प्रशिक्षक नामदेव नलवडे व क्रीडा शिक्षक सुशांत सूर्यवंशी व विनायक जोशी स्पोर्ट्स इनचार्ज यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: