Sunday, December 22, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वर्धापन दिन अंतर्गत संकल्प महापदनियुक्तीचा पदाधिकारी नियुक्ती...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वर्धापन दिन अंतर्गत संकल्प महापदनियुक्तीचा पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम संपन्न…

प्रदेश उपाध्यक्ष पदी माजी नगरसेवक इब्राहिम घानिवाला तथा ओबीसी सेल अकोलाजिल्हा कार्याध्यक्ष पदी विष्णू ज्ञानदेवराव लोडम यांची नियुक्ती

दिनांक 4 ऑगस्ट अकोला शासकीय विश्रामगृह हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वर्धापन दिनानिमित्त संकल्प महापद नियुक्तीचा या कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेल पद नियुक्ती सोहळा संपन्न झाला यावेळी ओबीसी सेल महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री राज राजापूरकर जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे जिल्हा महासचिव आनंद उर्फ पिंटू वानखडे ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष विष्णुदास धुईधाट प्रदेश उपाध्यक्ष रवी महल्ले प्रदेश प्रवक्ता तथा प्रदेश संघटक सचिव प्रा.डॉ. गजानन वाकोडे राज्य समन्वयक आसिफ खलीफे राज्यविस्तारक सलीम बेग व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदनियुत्या देण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक इब्राहिम घानीवाला यांची तर
सामाजिक कार्यात अग्रेसर तथा पक्ष संघटन करिता विशेष कामाची दखल घेत ओबीसी तालुकाध्यक्ष विष्णू लोडम यांची ओबीसी सेल अकोला जिल्हा कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष विष्णुदास धुहिधाट प्रास्ताविक प्रदेश प्रवक्ते तथा संघटक सचिव प्रा. डॉ. गजानन वाकोडे यांनी केले.

यावेळी महानगराध्यक्ष रफिक सिद्दिकी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष गजानन भटकर ग्रंथालय विभागाचे शामरावजी वाहूरवाघ सौ कोकिळा वाहुरवाघ प्रदेश संघटक सचिव रवि राठी प्रा. धनराज खिराडे जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर गावंडे इब्राहिम घानीवाला निजामभाई इंजिनियर राजूभाऊ मोहोड सामाजिक न्याय विभाग तथा ग्रंथालय विभाग अकोला यांचे पदाधिकारी. मुर्तीजापुर तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे शहराध्यक्ष राम कोरडे बबलू वानखडे निखिल ठाकरे उपस्थित होते. यावेळी काही महत्त्वाच्या नियुक्ती देण्यात आल्या अकोला जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू लोडम.

जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव ठाकरे सुहास भांबेरे ज्ञानेश्वर भाकरे जिल्हा सचिव प्रभाकर तांबडे जिल्हा संघटक नितीन जानोकार मुर्तीजापुर तालुका अध्यक्ष प्रवीण इंगळे अकोट ज्ञानेश्वर अवचार तेल्हारा राम हागे बाळापुर अमोल पोटदुखे पातुर रफिक अब्दुल लतीफ बार्शीटाकळी मुकेश इंगळे मुर्तीजापुर शहराध्यक्ष विशाल शिरभाते तालुका उपाध्यक्ष श्रीकांत बाजड कुरणखेड सर्कल अध्यक्ष गजानन सावरकर चिटणीस पदी आशिष गावंडे सदस्य निलेश कानकिरड योगेश कानकीरड विनायकराव कानकिरड पुरुषोत्तम कानकिरड यांना नियुक्ती देण्यात आल्या आभार मुर्तीजापुर तालुका अध्यक्ष प्रवीण इंगळे यांनी मानले…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: