Monday, December 23, 2024
Homeराज्यतहसिल कार्यालय पातुर येथे राष्‍ट्रीय ग्राहक दिन साजरा...

तहसिल कार्यालय पातुर येथे राष्‍ट्रीय ग्राहक दिन साजरा…

पातूर – निशांत गवई

पातूर येथील तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन आज दिनांक 24 डिसेंबर रोजी साजरा करण्‍यात आला यावेळी कार्यक्रमचे अध्यक्ष मा.दिपक बाजड तहसीलदार पातुर यांचे मार्गदशर्नाखाली घेन्यात आला , कार्यक्रमाचे अध्यक्ष,श्री योगेश जंगले निरीक्षण अधिकारी यांनी उपस्थित नारीकांना ग्राहकांचे हक्‍क व अधिकाराबाबत माहीती देण्‍यात आली.

सदर कार्यक्रमास श्री विनित ताले,पुरवठा निरीक्षक श्री.प्रविण जाधव अका पुरवठा, तहसिल कार्यालयातील कर्मचारी दुबे बाबू, मुंडे बाबू, तहसील कार्यालय कर्मचारी वृंंद, रास्त भाव दुकानदार श्री दुलेखान, श्री.सैय्यय सरफराज, मो.अन्‍सारुद्दीन, अ.वाजीद, श्री.गाडगे, श्री.निमकंडे, पेंढारकर अंभोरे श्री मानकर, श्री देउलगांवकर सर आदि नागरीक उपस्थित होते कार्यक्रम चे सूत्रसंचालन प्रवीण जाधव यानी, तर आभार प्रदर्शन दूल्हे खान यानी उपस्थितांचे आभार करुन कार्यक्रम संपल्‍याबाबत जाहीर केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: