Friday, July 19, 2024
spot_img
Homeराजकीयराष्ट्रीय बजरंग दल कडून भव्य हिंदू जण आक्रोश मेळावा...

राष्ट्रीय बजरंग दल कडून भव्य हिंदू जण आक्रोश मेळावा…

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे राष्ट्रीय बजरंग दल कडून भव्य हिंदू जण आक्रोश मेळावा चे भव्य आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे मुख्य आकर्षण डॉ श्री प्रविणभाई तोगडिया होते तसेच डॉ भगतसिंग राजपूत यांची उपस्थिती लाभली होती.

कोल्हटकर स्मारक हॉल मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रभू श्रीरामचंद्र, छ शिवाजी महाराज आणि भारतमातेच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू झाला युवकांनी आपला प्रतिसाद स्वयंस्पुर्तीने नोंदविला होता. या सभेत मुख्य विषय धर्मांतरण, लव्ह जिहाद, आदीं होते

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: