Monday, December 23, 2024
Homeशिक्षणनरखेड | काही वेळ सहवास मतीमंद व कर्णबधीर विद्यार्थी सोबत...

नरखेड | काही वेळ सहवास मतीमंद व कर्णबधीर विद्यार्थी सोबत…

जन सेवा संस्था नरखेड कडुन पंतप्रधान नरेंन्द मोदी याच्या वाढदिवसानिमीत्य सेवा सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते

नरखेड प्रतिनिधी —24

नरखेड येथे सेवा सप्ताह साजरा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर 2022 पासून संपूर्ण देशात सेवा सप्ताह म्हणून साजरा होत आहे त्या अनुषंगाने नरखेड येथील स्थानिक जन सेवा संस्था यांच्या तर्फे आज दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोज शनिवार ला वाजता नरखेड येथील लोकमान्य मतिमंद,कर्णबधिर निवासी शाळा च्या विद्यार्थी सोबत केक कापून व खावू वाटून त्यांच्या सोबत हितगुज करण्यात आले कार्यक्रम करण्यात आला.

या प्रसंगी उकेशजी चव्हाण माजी शिक्षण सभापती जि प नागपुर, जनसेवा संस्था प्रमुख सुरेशजी शेंदरे, प्रोफेसर डॉ खडसे धनवटे कॉलेज नागपुर , भाजपा नरखेड शहर चे जेष्ठ नेते विनायकजी पिंजरकर, स्वामी विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष दीपकजी ढोमणे,एडवोकेट सुदेशजी मानकर, पुरुषोत्तमजी थोटे पतंजलि योग पीठ आजीवन सदस्य, ओमप्रकाशजी चव्हाण अध्यक्ष रेल्वे प्रवासी मंडळ भारतीय विचार मंच गुणवंतजी गिरडकर, भारतीय जनता पार्टी नरखेड शहराचे कार्याध्यक्ष प्रमोदजी वैद्य, सौ कविताताई शेंदरे, उज्वलाताई वाघाळे,

सारीकाताई ढोमने, अशोकजी कळंबे भाजपा महामंत्री, माजी सैनिक अतुलजी घोगरे, भाजपा नरखेड शहर माजी कोषाध्यक्ष विजयजी दातीर, भाजपा युवा मोर्चा माजी जिल्हा मंत्री ठाकूरदास अरखेल, प्रा प्रकाशजी सनेसर,भाजपा ओ बी सी मोर्चा जिल्हा सदस्य दीपकजी बेहरे, किशोरजी गुरमुळे, प्रमोदजी नेटकर, जगदीशजी नढे,किशोरजी गुरमुळे, वासुदेवजी कळंबे, किशोरजी खंडारे मनोहरजी दातीर,मुकेशजी अरमरकर, पुरुषोत्तमजी हनवतकर, व शाळेचे सर्व कर्मचारी वृदं उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: