Monday, December 23, 2024
Homeविविधनरखेड । अपघातग्रस्त अमित डवरेचा उपचारा दरम्यान मृत्यू...

नरखेड । अपघातग्रस्त अमित डवरेचा उपचारा दरम्यान मृत्यू…

नरखेड येथील अमित राजकुमार डवरे वय २५वर्षे याचा १९ सप्टेंबर ला नरखेड बेलोना रस्त्याने भायवाडी जवळ सायंकाळी ४.३० च्या दरम्यान रस्त्यावरील खड्डा वाचविण्याच्या नादात अपघात झाला होता.

आज सकाळी ८ वाजता उपचारा दरम्यान मेडिकल कॉलेज रुग्णालय नागपुर येथे मृत्यू झाला . अंत्यविधी माणिकवाडा स्मशानभूमीत करण्यात आला. त्याच्या मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्यामागे आईवडील , एक भाऊ आप्तपरिवार व मोठा मित्रवर्ग आहे.
फोटो ओळ: मृत अमित डवरे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: