Friday, September 20, 2024
Homeराज्यनांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस १९ जानेवारीला नांदेड येथून उशिरा सुटणार...

नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस १९ जानेवारीला नांदेड येथून उशिरा सुटणार…

नांदेड – महेंद्र गायकवाड

दिनांक 19.01.2023 रोजी नांदेडहून सकाळी 09.30 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12715 नांदेड – अमृतसर सचखंड एक्स्प्रेस 170 मिनिटे उशिरा म्हणजे दुपारी 12.20 वाजता सुटणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे नांदेड येथील जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: