Monday, December 23, 2024
Homeराज्यएन. आय. ए. च्या अभिनंदनासह आभाराचे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान कडून सांगलीत...

एन. आय. ए. च्या अभिनंदनासह आभाराचे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान कडून सांगलीत होर्डिंग…

सांगली – ज्योती मोरे

देश विघातक कार्य करणाऱ्या पी.एफ.आय. संघटनेवर एकाच वेळी आठ राज्यात नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी (एन आय ए) ने छापे मारून 247 समर्थकांना अटक करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट उधळून लावला. त्याचबरोबर सदर संघटनेवर भारत सरकारने पाच वर्षांसाठी बंदी घातली.

या सर्व प्रकरणातील एन.आय. ए.च्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल, सांगलीतील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान च्या वतीने तरुण भारत स्टेडियम चौकात एन आय ए च्या अभिनंदनासह आभाराचे होर्डिंग लावण्यात आले आहे. सदर होर्डिंग समस्त सांगलीकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: