Saturday, September 21, 2024
Homeसामाजिकगरीब नवाज मस्जीद येथे मुस्लीम बांधवांनी केली ईद ची नमाज अदा...

गरीब नवाज मस्जीद येथे मुस्लीम बांधवांनी केली ईद ची नमाज अदा…

रामटेक – राजु कापसे

आज दि. २२ एप्रील शनिवार ला सकाळी ९ वाजता शहरातील गरीब नवाज मस्जीद येथे मुस्लीम बांधवांतर्फे ईद ची नमाज अदा करण्यात आली. मस्जीद चे इमाम मन्सुरी अहमद सहाब यांनी देशात आनंदमय वातावरण आणि अमन व भाईचारासाठी प्रार्थना केली.

मस्जीद चे सदर नासीर छवारे आणि तन्वीर अहमद यांनी सर्वांना ईद ची मुबारकबाद अदा केली. ईद च्या प्रसंगी शहरासह आसपासच्या भागातील लोकांनीही ईद ची नमाज अदा केली. यावेळी शहरातील सर्व मुस्लीम बांधव उपस्थित होते. उपस्थितांमध्ये आबीद भाई, सलाउद्दीन भाई, युनुस पठान, इरफान भाई, इशुब भाई, ताहीर कुरेशी, नाशीर कुरेशी, हमीद भाई यांचेसह इतर मुस्लीम बांधव उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: