Monday, December 23, 2024
Homeराज्यसंगीतमय श्रीमद् भागवत कथा समारोह संपन्न...

संगीतमय श्रीमद् भागवत कथा समारोह संपन्न…

रामटेक – राजू कापसे

काल रोज रविवारला परसोडा येथे आयोजित संगीतमय श्रीमद भागवत कार्यक्रमात चंद्रपालजी चौकसे अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम 6प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक यांनी भेट दिली. व चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधामचे मनसर वतीने कीर्तनकार आचार्य श्री. सच्चिदानंदजी महाराज नागपुर यांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.

यावेळी उपस्थित नरेंद्रजी बंधाटे सदस्य पं.स. रामटेक, मदनजी सावरकर सरपंच शीतलवाडी, राजुभाऊ कापसे, कमलेश सायरे, विष्णू हटवार, अश्विन कावळे, कृष्णा गेचुडे, धर्मराज रहाटे, हरिसिंग सरोते, श्रावण टेकाडे सर, प्रभाकर सलामे, अनंत दाभाळे सर, किशोर फलके, महेश ठाकरे, राजु बांते, सोनू लबडे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: