Sunday, December 22, 2024
HomeBreaking Newsमूर्तिजापूर | कत्तली करीता जाणारे ३५ गोवंश पकडण्यात यश...शहर पोलिसांची धडक कारवाई…

मूर्तिजापूर | कत्तली करीता जाणारे ३५ गोवंश पकडण्यात यश…शहर पोलिसांची धडक कारवाई…

नरेंद्र खवले, मूर्तिजापूर

मूर्तिजापूर : येथील शहर पोलीस स्टेशन ला मिळालेल्या माहिती नुसार कारंजा वरून मूर्तिजापूरच्या दिशेने एक कंटेनर मध्ये अवैद्य रित्या कत्तली करता गोवंश नेत असल्याचे खात्री जनक माहिती मिळाल्या वरून मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भाऊराव घुगे यांनी कुठलाही विलंब न करता मुर्तीजापुर येथील कारंजा टी पॉईंटवर नाकाबंदी करून सदर कंटेनर अडविण्याचा प्रयत्न केला. असता सदर कंटेनर चालकाने नाकाबंदी तोडून फळ काढण्याचा प्रयत्न केला.

यावरून मुर्तीजापुर शहर पोलीस व बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी सदर कंटेनर चा पाठलाग करत असताना मुर्तीजापुर शहर पोलिसांनी पुढे येत असलेल्या दर्यापूर पोलिसांना माहिती दिली व दर्यापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टाले यांनी दर्यापूर येथील मुर्तीजापुर टी पॉईंटवर छत्तीसगड मधील राजनांदगाव येथून अवैधरित्या कत्तली करता नेत असलेल्या 35 गोवंशा ने भरलेला आयषर कंपनीचा कंटेनर क्रमांक टी. एस 20 टी 6902 ला पकडून दोन आरोपी

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: