Wednesday, January 1, 2025
Homeराज्यमूर्तिजापूर | 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना पोलीस बाय संघटना...

मूर्तिजापूर | 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना पोलीस बाय संघटना मूर्त्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…

मूर्तिजापूर – पोलीस बाईज संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष माननीय राहुल भाऊ अर्जुनराव दुबाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस बाईज संघटना मुर्तिजापूर तालुका यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज चौक मुर्तिजापूर येथे 26/11 च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या विर जवानांना पोलीस बाईज संघटना मुर्तिजापूर यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन चे थानेदार अजितजी जाधव सर,

API अनिलजी पवार सर PSI आशिस शिंदे सर मुर्तिजापुर ग्रामिण पोलीस स्टेशनचे थानेदार गुट्टे सर व शहर पोलीस स्टेशनचे HC सचिन वैराळे,विनोद कुमरे, PC नामदेव आडे,विजय साबळे,मुकेश कंटाळे,संतोष काळबांडे,भुषण नेमाडे,दामधर, LPC वैशाली गाडे,रंजना उंबरकर,व ग्रामिण पोलिस स्टेशन चे HC.मनिष मालठाणे,सुदाम धुळगुंडें,

व दोन्ही पोलीस स्टेशनचे कर्मचारी वर्ग व शहरातील गणमान्य व्यक्ती पत्रकार राजु मोहड,निजामभाई इंजीनियर,अमोल पिंपळे व पोलीस बाईजचे विलास वानखडे ता.अध्यक्ष संदिप घाटे,पवन गोसावी,अमर वाघमारे, ऋषीथाटे ,प्रेम बैतुल्ले,शुभम जयस्वाल,अतुल गांवडे,गजानन चव्हाण ,साहील वाघमारे,परवेश गजलवार,आतिष इंगळे,जितुभैय्या चौबे,ईम्रानभाई व इतर मंडळी उपस्थित होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: