Saturday, November 16, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर | धम्म मंगलम तर्फे नोव्हेंबर महिन्यामध्ये श्रामनेर व श्रामनेरी शिबिराचे आयोजन...

मूर्तिजापूर | धम्म मंगलम तर्फे नोव्हेंबर महिन्यामध्ये श्रामनेर व श्रामनेरी शिबिराचे आयोजन…

सुखो बुद्धानं उप्पादो, सुखा सद्धम्मदेसना । सुखा संघस्स सामग्गी, समग्गानं तपो सुखो

धम्म मंगलम संस्था, मूर्तिजापूर अंतर्गत येत्या नोव्हेंबर २०२४ मध्ये पाओक फॉरेस्ट मॉनेस्ट्री, म्यानमार येथील आदरणीय भन्ते धम्मसारा आणि त्यांचा भिक्खू संघ यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांसाठी (वयोगट 9 ते 21 वर्ष) तथा ज्येष्ठांसाठी (वयोगट – २१ ते ६५ वर्ष) सात दिवसीय श्रामनेर शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

या ऐतिहासिक आणि दुर्मिळ संधीचा लाभ घेण्याचे आवाहन धम्म मंगलम तर्फे करण्यात आले आहे.
ज्यांना या शिबिरामध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी 9702596396 या नंबर वर संपर्क साधावा.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: