मूर्तिजापूर : शहरातील कॅनरा बैंकच्या व्यवस्थापकाचा विचित्र कारभार चव्हाट्यावर आला असून या प्रकरणी ग्राहकाने शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांनी कोणतेही कारवाई केली नसून ग्राहक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. रवी बाळकृष्ण वाकपांजर असे पिडीत ग्राहकाचे नाव असून जर युवकाला न्याय मिळाला नाही तर सर्व कुटुंबासह बँकेसमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले.
कॅनरा बँकेने यांनी दिलेल्या मंजुरी पत्रानुसार गृहकर्ज करीला बॅकला दि. 10/07/19 ला म त ज १८८७/४-१८२०१९ गहाणखत करून पानी दिले होते. पण तत्सम अधिकारी यांची परवान मंजुरी न घेता मला परस्पर मूर्तिजापूर कॅनरा शाखा मधून मंजुर करण्यात आले .त्यानुसार बँक नी जानिवपूर्वक सर्वसाधारण कर्ज मंजूर पत्र तयार करन्यात आले. PM -AWAड योजनाचा लाभ न मिळल्यामुळे मी बैंक ला विचारण केली असता बैंक लेखी जवाब देत की तुमचे सर्वसाधारण कर्ज आहे व ओटीएस करण्यात समर्था दर्शविली बाबत विचारणा केली असता तेव्हा लेखी देतात की आपले गृहकर्ज आहे. हा संभ्रम निर्माण करतात .
बँक च्या प फसवबुक बाबत जिल्हा ग्राहक सहकार निवारण आयोग का प्रकरण- Cc/12/2023 दाखल मध्य बँक – लेखी जवाबा मध्ये देते की आम्ही यांना गृहकर्ज दिले मान्य नाही. आम्ही त्याना सर्वसाधारण कर्ज दिले. परंतु गृहकर्ज दिले असे भासवून व खोटी कागदपत्र करून सरफेसी कायद्या अंतगत मा. जिल्हाधिकार अकोला यांचे आदेशं पारीत करण्यात आले. या याबाबत जिल्हाधिकारी साहेब यांनी योग्य शहानिशा करून व दिलेला आदेश कॅन्सल करण्याबाबत एक निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना 13/01/24 दिले आहे. व मुर्तिजापूर शहरी पोलिस स्टेश ला 30/01/24 ला बँक बाबत लेखी तक्रार दाखल केली.