Tuesday, January 7, 2025
Homeसामाजिकमूर्तिजापूर | अमोल लोकरे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती...

मूर्तिजापूर | अमोल लोकरे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती…

मूर्तिजापूर : काल अकोला येथील विश्रामगृह येथे माननीय आमदार अमोलजी मिटकरी तसेच जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अकोला राम पाटील हिंगणकर कार्याध्यक्ष अजिंक्य राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियुक्त जाहीर करण्यात आल्यात.

यामध्ये मूर्तिजापूर शहराच्या शहराध्यक्षपदी अमोल तुळशिदास लोकरे यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अजितदादांवर प्रेम करणारे युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या मध्ये स्वप्निल थोरात, स्वप्निल चौधरी, अक्षय झटाले, नितीन खेडकर, आकाश गावचे, अनिकेत शेळके, गणेश कुकडे, पंकज आळे, राजू राऊत, संदीप राठोड, सुरेश गणेश तायडे, संतोष वसु, गौरव हलवणे पाटील, सचिन सातारकर, महेंद्र सोनवणे, मुकेश इंगळे, शैलेश वानखडे, अंकुश भगत, अभय काकडे, विठ्ठल बदरके, आदित्य वानखडे, वाडकर गोपाल, माले दत्ता भाकरे, अर्जुन चव्हाण, रिजवान बाबा, आपकीपोद्दीन शमीमुद्दीन, प्रफुल पात्रीकर, नारायण खाडे, गोपाल छान, गाणी एजाज शहा, संकेत अवचार, पवन कडू, मनोज फोकमारे आदींची उपस्थिती होती.

यामध्ये माननीय आमदार अमोलजी मिटकरी तसेच माननीय जिल्हाध्यक्ष राम पाटील हिंगणकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन केले पण नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: