सांगली – ज्योती मोरे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील गंगानगर, अष्टविनायक नगर, मंगलमूर्ती कॉलनी,शाहूनगर,झेडपी कॉलनी आदी भागातील अनेक रस्त्यांचं नगरसेवक विष्णू माने यांच्या स्थानिक विकास निधीतून मुरमी करण्यात आले.