Tuesday, July 16, 2024
spot_img
Homeराज्यकु.किमया अरविंद इंगळे...प्राजक्ता कन्या शाळेतून द्वितीय...

कु.किमया अरविंद इंगळे…प्राजक्ता कन्या शाळेतून द्वितीय…

अकोला – संतोषकुमार गवईं

प्राजक्ता कन्याशाळा कौलखेड अकोला येथून कु.किमया अरविंद इंगळे हिने कोणत्याही शिकवणी वर्गाशिवाय. 88.20 टक्के गुण मिळवून शाळेतून दुसरा क्रमांक पटकावला आहे .राज्य GST कर निरिक्षक अरविंद इंगळे यांची सुकन्या आहे. विशेष म्हणजे कोणत्याही शिकवणी वर्ग अथवा क्लास लावला नव्हता… यशाचे श्रेय प्राचार्य सागर देशमुख सर…सर्व शिक्षक यांना देते…. सर्व मित्र परिवार व नातेवाईकांनी तीचे कौतुक केले आहे….

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: