Thursday, January 9, 2025
Homeराज्यसौ. स्वप्नाली ताई खेबडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेने चे घाटकोपर (प)...

सौ. स्वप्नाली ताई खेबडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेने चे घाटकोपर (प) महिला विभाग अध्यक्ष पदी नियुक्ती…

धीरज घोलप

घाटकोपर पश्चिम विधासभा क्षेत्र महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या विभाग अध्यक्षपदी सौ. स्वप्नालीताई किसन खेबडे यांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवड करत, मनसे नेते सौ.रिटाताई गुप्ता आणि मनसे घाटकोपर पश्चिम विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या प्रयत्नाने नियुक्त पत्रक देण्यात आले.

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने बांधणी सुरु केली असून मुंबईत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. मनसेने आपले बालेकिल्ले परत मिळवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

कोण आहे सौ. स्वप्नाली ताई किसन खेबडे
घाटकोपर पश्चिम या विभागात महिलांच्या प्रत्येक समस्या चे समाधान म्हणजे सौ.स्वप्नाली ताई खेबडे यांची ही ओळख आहे.

Dhiraj Gholap
Dhiraj Gholaphttp://mahavoicenews.com
मी पत्रकार धीरज घोलप, विक्रोळी-मुंबई येथे गेल्या १५ वर्षापासून पत्रकार या क्षेत्रात कार्यरत आहे. महाव्हॉइस या लोकप्रिय वाहिनी मध्ये गेल्या ५ वर्षापासून मुंबईसारख्या शहरांमध्ये सक्रिय पत्रकारीता करीत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: