राजू कापसे
सौ. पुष्पा सुधाकर पाचपोर यांचे दिनांक १५/९/२०२३ रोजी नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अंतयात्रा त्यांच्या घरुन निघाली. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले