Thursday, September 19, 2024
Homeराज्यसांगली | सौ. कविता राजीव गाडगीळ यांचे निधन...

सांगली | सौ. कविता राजीव गाडगीळ यांचे निधन…

सांगली – ज्योती मोरे

सांगली येथील सौ. कविता राजीव गाडगीळ(वय ५१)यांचे पश्चिम सिक्कीम मधील गेझिंग येथे अपघाती निधन झाले. पीएनजीचे संचालक राजीव प्रभाकर गाडगीळ यांच्या त्या पत्नी होत. सौ. कविता गाडगीळ यांनी योगाच्या राजस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत बक्षीस मिळवले होते.

दुबई येथे झालेल्या आतंरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक देखिल पटकावले होते. राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या परीक्षक म्हणून काम केले असून योगाच्या आंतरराष्ट्रीय पंच म्हणून नुकतीच त्यांची निवड झाली होती. प्लास्टिक मुक्तीच्या अभियानातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.त्यांच्या पश्चात पती,सासू,दोन मुले,सून असा परिवार आहे .

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: