Monday, December 23, 2024
Homeसामाजिकमा.श्री. राजेंद्र मुळक यांनी रामटेक गडमंदिरावरील काकड आरतीचा लाभ घेतला.

मा.श्री. राजेंद्र मुळक यांनी रामटेक गडमंदिरावरील काकड आरतीचा लाभ घेतला.

रामटेक – राजु कापसे

आज दि. 6/11/2022 रोजी त्रिपूर पौर्णिमे निमित्त रामटेक गडमंदिरावर वर्षानुवर्षांपासून सुरु असलेल्या काकड आरतीला मा.श्री राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष ग्रामीण काँग्रेस कमिटी नागपूर) यांनी उपस्थिती दर्शविली व समस्त जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

त्यानंतर गांधी चौक येथे कार्तिक पौर्णिमेनिमीत्त कार्तिक पहाट या सुगम संगीताच्या कार्यकर्माला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी श्री दयाराम भोयर, श्री दामोदर धोपटे, श्री राजेश यादव, श्री डूमन चकोले, श्री स्वप्निल श्रावणकर, श्री तुलाराम मेंढे, श्री नितीन भैसारे, श्री चेतन देशमुख, श्री नीलकंठ महाजन, श्री सुशांत राळे, श्री ताराचंद धनरे, श्री राहुल कोठेकर, श्री मनोज नौकरकर, श्री चंद्रकांत तिवारी, श्री अभिषेक डहारे, श्री शैलेंद्र नागपुरे, श्री रवी रंग,

श्री अश्विन सहारे, सौ आशा हांडे, सौ कांचन ताटी, सौ पल्लवी श्रीरामे, सौ पुष्पा धोपटे, सौ आम्रपाली भीवगडे, सौ शिल्पा नागपुरे, सौ अल्का सेलोकर, सौ रिया महाजन, सौ शोभा अडामे, श्री अविनाश कोल्हे, श्री रवी बावनकुळे, सौ ज्योती वानखेडे, श्री शुभम जांभुळकर, श्री मीनेंद्र श्रीरामे , श्री राहुल बागडे, श्री प्रदीप पाठक, सौ माधुरी मते, सौ ज्योती झाडे, श्री बंडू भिवगडे, श्री कैलास बागडे, श्री रितिक अल्लडवार व शहरातील भक्तगण, पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: