Thursday, December 26, 2024
Homeराजकीयगायरानातील रहिवाशांना सरकार घरहिन करणार नाही खासदार संजय पाटील यांचा विश्वास...

गायरानातील रहिवाशांना सरकार घरहिन करणार नाही खासदार संजय पाटील यांचा विश्वास…

सांगली – ज्योती मोरे

सुप्रीम कोर्टासह हाय कोर्टाने गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याचा आदेश दिला आहे. यामुळे राज्यातील लोक भयभीत झाले असून, राज्य सरकार लोकांच्या हितासाठी वेगवेगळ्या याचिका सादर करून,या लोकांसाठी लढा उभारु आणि लोकांना घरहिन होण्यापासून वाचवू. ही भूमिका निश्चित पणाने राज्य सरकार घेईल,असा विश्वास खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत गायरानातील रहिवाशांना दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: