Monday, December 23, 2024
Homeराज्यसांगली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर जास्त भर देणार - नूतन...

सांगली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर जास्त भर देणार – नूतन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली…

सांगली – ज्योती मोरे

दखलपात्र गुन्ह्यांची दखल घेऊन ,सांगली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भर दिला जाईल. अशी प्रतिक्रिया सांगली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी व्यक्त केली आहे. आज त्यांनी पदभार स्वीकारला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान रोज घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये जातीने लक्ष घालून अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तसेच नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध राहून कार्यरत राहू. असा विश्वासही पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: