Sunday, September 22, 2024
Homeराज्यमोहगाव बु. येथिल श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह कार्यक्रमास रविकांत (गुड्डू) बोपचे यांची...

मोहगाव बु. येथिल श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह कार्यक्रमास रविकांत (गुड्डू) बोपचे यांची उपस्थिती…

भागवत कथा श्रवण करत, क्षेत्राच्या उन्नती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करत घेतले आशीर्वाद…..

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

(गोंदिया) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते शरद पवार गुट रविकांत (गुड्डू) खुशाल बोपचे यांनी गोरेगाव तालुक्यातील मोहगाव बु. येथे आयोजित श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह कार्यक्रमात सपत्नीक सहभाग घेतला. त्यांनी भागवत कथेत अनुष्ठान करत क्षेत्राच्या उन्नती आणि समृद्धीसाठी आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी भागवत कथा श्रवण करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: