Tuesday, December 24, 2024
Homeराजकीयबुधगाव लिंगायत तेली समाजाच्या स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीसाठी १० लाख रुपये मंजूर आमदार...

बुधगाव लिंगायत तेली समाजाच्या स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीसाठी १० लाख रुपये मंजूर आमदार सुधीरदादा गाडगीळ…

सांगली – ज्योती मोरे.

बुधगाव (ता. मिरज) येथील लिंगायत तेली समाजाच्या स्मशानभूमीच्या संरक्षक भितींचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी भिंतीसाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्याबद्दल समाजाच्या वतीने आमदार गाडगीळ याचा सत्कार करून आभार मानले.

यावेळी समाजाने अध्यक्ष चंद्रकांत पोडके, उपाध्यक्ष आकाश संकपाळ, तेली समाज युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा सचिव निलेश संकपाळ, कार्याध्यक्ष अशोक संकपाळ, विजय सदावरे, माजी जिल्हा सहसचिव विनोद विभुते. शितल विभुते, रामदास घोडके, सुरेश घोडके, दतात्रय संकपाळ, रामचंद्र संकपाळ, श्रीकांत संकपाळ, शैलेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: