Monday, December 23, 2024
Homeराजकीयआमदार बालाजी किनीकर आयोजित अंबरनाथ नगरपरिषद बचत गटातील महिलांना मार्गदर्शन शिबिर सोबत...

आमदार बालाजी किनीकर आयोजित अंबरनाथ नगरपरिषद बचत गटातील महिलांना मार्गदर्शन शिबिर सोबत स्वावलंबनाचे धडे..!

मुंबई – वाढत्या स्पर्धेच्या काळात उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यास बरोबर रोजगारांमध्ये कुशलता आणण्यासाठी आमदार बालाजी किनीकर यांच्या मार्गदर्शनाने महिला विभाग संघटक सुषमा रसाळ यांनी अंबरनाथ बचत गटातील महिलांना रोजगारांसोबत स्वावलंबनाचेही धडे दिले.

अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने महिलांसाठी व्यवसायिकदृष्ट्या स्टॉल दिल्याचे आयोजन या स्टॉल द्वारे आपण आपल्या सहकाऱ्यांचेही नाव नोंदवू शकतो त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला ही रोजगार मिळण्याची संधी निर्माण होईल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: