Friday, November 22, 2024
Homeराज्यमेरी मिट्टी, मेरा देश अभियानाला रामटेक विधानसभा क्षेत्रात माजी आमदार श्री मल्लिकार्जून...

मेरी मिट्टी, मेरा देश अभियानाला रामटेक विधानसभा क्षेत्रात माजी आमदार श्री मल्लिकार्जून रेड्डी यांनी तिरंगा ध्वज दाखवुन केले…

रथ रवानाजिल्हाध्यक्ष माजी आमदार श्री.सुधाकर कोहळे यांनी साटक, बंनपुरी येथे रथाला दिली भेट

रामटेक – राजु कापसे

रामटेक विधानसभा क्षेत्रातील रामटेक मंडळ,पारशिवनी मंडळ, देवलापार मंडळ व मौदा मंडळ असे चारही मंडळात मेरी मिट्टी, मेरा देश अभियानाला सुरवात करण्यात आले. रामटेक मंडळातील मेरी मिट्टी, मेरा देश अभियान रथाला पटगोवारी येथे रामटेक विधानसभेचे माजी आमदार श्री मल्लिकार्जून रेड्डी साहेब यांचा हस्ते तिरंगा ध्वज दाखवून अभियानाला सुरवात करण्यात आले.

पारशिवनी मंडळातील रथाला आमडी येथे,देवलापार मंडळातील रथाला उमरी येथे व मौदा येथील रथाला नंदापुरी येथून सुरवात करण्यात आली. पारशिवनी तालुक्यातील बनपुरी साटक येथे उपस्थीत होऊन मेरी मिट्टी, मेरा देश अभियानाला भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.सुधाकरजी कोहळे यांनी भेट दिली व स्वातंत्र्यवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, अमृत कलशात भरून वीरांना वंदन केले.

यावेळी प्रामुख्याने भाजपा जिल्हा महामंत्री श्री रींकेशजी चवरे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.राजेशजी ठाकरे(विधानसभा संयोजक मेरी मिट्टी मेरा देश अभियान),भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष श्री.योगेशजी वाडीभस्मे, देवलापार मंडळ अध्यक्ष श्री. संजयजी (बंटी) गुप्ता(संयोजक मेरी मिट्टी, मेरा देश अभियान देवालपार मंडळ),

जिल्हा परिषद सदस्य श्री सतीशजी डोंगरे,जिल्हा परिषद सदस्य श्री.व्यंकटजी कारेमोरे,श्री खेमराजजी चापले(सभापती मौदा प.स), भाजपा किसान आघाडी महामंत्री श्री.लक्ष्मणजी केने,श्री. Dr.प्रमोदजी भड(संयोजक मेरी मिट्टी मेरा देश अभियान पारशिवनी तालुका),सौ. रेखाताई दुनेदार,नगरसेवक सागरजी सायरे,सौ वणमालाताई चौरागडे,

सौ ज्योतिताई कोल्हेपरा, आश्र्विनजी कावळे,अर्शदजी सेख,श्री.नंदलालजी बावनकुळे, सतीशजी वाडिभस्मे,श्री. आनंदजी लेंडे,श्री.दिलीपजी धांडे,श्री.योगेशजी आकरे,श्री.धर्मेंद्रजी शुक्ला,श्री करीमजी मालाधरी, श्री.अमनजी घोडेस्वार,श्री.मनिषजी मडावी, श्री.सुखदेवजी शेंद्रे,श्री.गोकुळजी मेहुणे,श्री.नंदकिशोरजी कोहळे,श्री. सुधाकरजी लेंडे,श्री.प्रवीणजी तरारे,सौ. करूनाताई पौनिकर,श्री. गणेशजी बगमारे,सौ.शिवकन्याताई काळे,देवनारायन फुलबैल, आदी भाजपा कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: