Saturday, December 28, 2024
Homeराज्यपत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न...

पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

सहा जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी सांगलीतील मराठा सेवा संघाच्या हॉलमध्ये सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये पुरस्कार वितरणासह,डिजिटल मीडिया परिषदेच्या कार्यकारिणी विषयी चर्चा करण्यात आली.

राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रवीण शिंदे, प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत गायकवाड,किशोर जाधव, किरण जाधव, बलराज पवार, नंदू गुरव, नरेंद्र रानडे, विकास सूर्यवंशी,तानाजी जाधव, ज्योती मोरे,तसलीम कागवाडकर,उदय रजपूत, सलीम मुजावर, अक्रम शेख, सुधाकर पाटील,प्रशांत साळुंखे, प्रकाश वीर, जालिंदर हुलवान, कुलदीप देवकुळे, अभिजीत शिंदे, मोहन राजमाने आदींसह इतर पत्रकार बंधू उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: