Sunday, December 22, 2024
HomeMarathi News TodayMC Stan Bigg Boss 16 Winner | एमसी स्टॅनने दिग्गजांना मागे टाकले...कोणाला...

MC Stan Bigg Boss 16 Winner | एमसी स्टॅनने दिग्गजांना मागे टाकले…कोणाला किती मते मिळाली?…जाणून घ्या

MC Stan Bigg Boss 16 Winner : एमसी स्टॅन ‘बिग बॉस 16’ चा विजेता झाला आहे आणि यावेळी MC Stan ने शोची ट्रॉफी जिंकली आहे. मात्र बिग बॉसचा विजेताच्या चर्चेत नसलेला एमसी स्टॅन कसा विनर बनला ते अनेकांना जाणून घ्यायचे आहे .

गेल्या चार महिन्यापासून सुरु असलेल्या ‘बिग बॉस 16’ चा विजेता हा अमरावतीचा शिव ठाकरे होणार आहे असे अनेकांना वाटत होते, मात्र एमसी स्टॅन पराभव करून शोची ट्रॉफी जिंकली आहे. या वेळी टॉप 5 मध्ये शालीन भानोत, अर्चना गौतम, एमसी स्टेन, शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी यांचा समावेश होता.

तर या शेवटच्या पाचही स्पर्धकांना कोणाला किती मते मिळाले आहेत ते पाहूया…

स्पर्धक मिळालेली मते
शालीन भानोत 569,420
अर्चना गौतम 731,120
प्रियंका चहर चौधरी 5,361,230
शिव ठाकरे 6,252,873
एमसी स्टॅन15,978,385
सौजन्य सोशल मिडिया
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: