Sunday, December 22, 2024
Homeराज्यमहिला आत्याचारा विरुद्ध मविआ ची निदर्शने…

महिला आत्याचारा विरुद्ध मविआ ची निदर्शने…

चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर

राज्यातच नव्हे देश भरात महिलांवरील अत्याचार वाढत आहे.बदलापूर ते बल्लारपूर पर्यंत ही विकृती येऊन पोहचली आहे.या विरुद्ध बल्लारपूर नगर परिषद शिवाजी महाराज यांचे पुतळ्या जवळ महिला महाविकास आघाडी यांचे तर्फे महिला वर होणाऱ्या अत्याचार व बलात्काराच्या विरोधात निदर्शन करण्यात आले.

तसेच युवा वर्गात अंमली पदार्थ सेवन वाढत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती ला चालना मिळत असल्याने त्यावरील प्रतिबंधांत्मक कार्यवाही तात्काळ व्हावी ही मागणीही या निदर्शनातून करण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे वरीष्ठ नेता घनश्याम मूलचंदनी ,शहर अध्यक्ष करीम भाई,पापा आर्य, शिवसेना प्रमुख संदीप गिरे ,सिक्की यादव,ऍड मेघा भाले,अफसना सैय्यद, ऍड सैय्यद ,ऍड पवन मेश्राम,कासीम शेख इस्माईल ढाकवाला, अरविंद वर्मा,गोविंदा उपरे, बल्लारपूर ,शिवसेना (उबाठा ),शिवसेना महिला आघाडी ,कल्पना गोरघाटे ,मिनाक्षी गलगट,बॉबी केदासी,

राष्ट्रवादी काँग्रेसचे बादल उराडे,मल्लेश्वरी महेशकर, भास्कर माकोडे, राजू बहुरिया, छायाताई मडावी,सतीश करमनकर , परिणीती गायगोले, प्रिया गेडाम बबिता वाजपेयी,रेखा रामटेके ,छाया शेंडे,वासुदेव येरगुडे ,मेहमूद पठाण,सुरेश चौधरी, नरसिंह रेब्बावार,प्रानेश अमराज,नाना बुंदेल,माडेकर सर,खाडे सर,नरेश पिरय्या,डॉ गावतुरे ,सुरेश बोप्पनवार ,

अंजली शिवबशी,सोनू श्रीवास,गौरव नाडमवर ,सागर राऊत,प्रशांत मेश्राम, सुधाकर पोपले,रिता बेनबन्सी, अरबाज सिद्दीकी,फारुकभाई ,सादिकभाई पुष्कळ कार्यकर्ते हजर होते.दरम्यान तहसीलदार बल्लारपूर यांना निवेदन देऊन आंदोलनावी सांगता करण्यात आली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: