आकोट – संजय आठवले
अकोट तेल्हारा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. महेश सुधाकरराव गणगणे यांना मतदारसंघात वाढता प्रतिसाद मिळत असून आज शेतकरी पॅनल ने त्यांना जाहीर पाठींबा दिल्याने अॅड. महेश सुधाकरराव
गणगणे यांचा आता विजय जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे.
सुरूवातीपासूनच अॅड. महेश सुधाकरराव गणगणे प्रचारात आघाडी घेतली असून युवा वर्गाचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ॲड. महेश सुधाकरराव गणगणे मतदारसंघाच्या गावागावांना भेटी देत तिथल्या समस्या जाणून घेतल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील मतदारांकडे सत्ताधाऱ्यांकडून झालेले दुर्लक्ष आज चर्चेचा विषय झाला आहे.
आणि यावर उपाय म्हणून परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत मतदारसंघातील जनता असून महाविकास आघाडीचे तरूण, तडफदार युवा उमेदवार अॅड. महेश गणगणे यांना मतदार पसंती देत आहेत. तेल्हारा शहरात आज पार पडलेल्या सभेमध्ये शेतकरी पॅनलच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अॅड. महेश सुधाकरराव गणगणे यांना जाहिर पाठींबा जाहीर केला.
यावेळी शिवसेना उबाठा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आदी पक्षांचे नेते व पदाधिकारी होते. यामध्ये माजी आमदार संजयभाउ गावंडे, दिलीपभाउ बोचे डॉ. गजाननराव महल्ले. आणि महिला पदाधिकारी मधील यांसोबत महिला पदाधिकारीच्या मायाताई म्हैसने, उषाताई गिरनाळे, वनिताताई वाकोडे, संजीवनीताई बिहाडे आदिंसह शेतकरी पॅनलचे व शिवसेना उबाठा, राष्टवादी श.प तसेच भा. रा. कॉ. गणेश काकड, संतोष साबळे, संतोष ठाकरे,
निलेश मुऱ्हेकर, अॅड गजानन तराळे, शांताराम काळे, वासुदेव रोठे, प्रकाश बोरोडे, पर्वतराव वाघ, गजानन थोरात, जमीरभाई, वासूदेवराव महल्ले, डोंगरे गुरूजी, जनार्धन बोरसे, अरविंद अहेरकर, अर्जुन रोठे, भरत वरीगे, जनार्धन नागोलकार, रामकृष्ण नागोलकार, समाधान गावंडे, गजानन साबळे, गनी शाह, गजाननराव काळे, अजाबराव काळे,
अनंताभाउ, विशालभाऊ वाघ, बबलु वाघ, मुरलीधर वाघ, संजुभाऊ वाघ, ज्ञानेश्वर गव्हाळे, राजु ताथोड, निशांत ताथोड, अनंता ताथोड, विष्णु ताथोड, नंदकिशोर वाघ, अनंता मनतकार, शिरीष फोकमारे, योगेश फोकमारे, तेजराव फोकमारे, नंदु काळे, साहेबराव रोठे, अनंता खराटे, नरेन्द्र पार्थीकर, संजय पार्थीकर, जानकीराम पार्थीकर, नंदु पार्थीकर, गोपाल राउत, उध्दव पार्थीकर, पंकज आढे, शिवा सालारकर, प्रकाश वानखडे, बाळु सातारकर, राजकुमार शेंडे,
अमोल गडम, गणेशराव पार्थीकर, बाळासाहेब पार्थीकर, सुधाकर कुकडे, पंडीतराव कुकडे, अनंतराव कुकडे, छोटु कुकडे, पंढरीना पार्थीकर, विजय जंवजाळ, विवेक कुकडे, विशाल उगले, प्रकाश उगले, प्रकाश कुकडे, बाळासाहेब कुकडे, भगवंतराव कुकडे, बाबुराव तराळे, मुकुंदराव तराळे, नारायण तराळे, संतोष परनाटे, बाबुराव लाखे, रामदास बिहाडे, सुधाकर बिहाडे, गजानन बिहाडे, गजानन कुलट, अशोक तराळे, विनायक सावरकर, पांडुरंग खाडे,
गणेशराव इंगळे, सुरेन्द्र खोटरे, दिपक आखरे, गोपाल गेबड, महादेव अवारे, दिपक ठाकुर, शरद ठाकुर, भानुदास लासुरकार, जनार्धन ढोकणे, संजय खापरकार, मनोहर पार्थीकर, परसराम वाकोडे, साहेबराव शेगोकार, भाउदेव बंड, गुणवंत खारोडे, किशोर खारोडे, राम खारोडे, अरूण खारोडे, राजकुमार खारोडे, गोपाल टापरे, उध्दव मानखैर, रामदास गावंडे, पंढरीनाथ कोरडे, विष्णुपंत कोरडे, ईश्वर कोरडे, अशोक नराजे, शरद आखरे, मनोज नेरकर,
श्रीराम कडु, राम कडु, वासुदेव खुमकर, गजानन म्हसाये, ज्ञानेश्वर म्हसाये, दादाराव म्हसाये, अनंता शिर्ते, अनिल कुकडे, सुनिल कुकडे, शरद चिकटे, संजय चिकटे, अरूण तेल्हारकर, प्रभाकर खारोडे, कुलदिप राउत, देवानंद राउत, धनराज राउत, राम शिर्ते, सुनिल तायडे सुभाष खाडे, प्रकाश चौहान, सुधाकर विश्वे, मिलींद विखे, निलेश चौहान, रमेश बोडखे, किसनराव धामोडे, नागेश थुटे, लिलाधर पाहुरकर, राम मोहोड, गजानन नेमाडे, विजय नेमाडे,
अशोक नेमाडे, प्रमोद नेमाडे, भाष्कर मोहोकार, रमेश भुजबले, रामा इंगळे, अंबादास शेंडे, शिवहरी आमटे, तुळशिराम तायडे, राजेश खोंडे, संदिप खारोडे, प्रमोद गावंडे, रविंद्र बिहाडे, श्यामकुमार ठाकरे आदींसह शेकडो तरूण, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावकरी उपस्थित होते.
आजच्या दहिगाव सर्कल प्रचारादौरा दरम्यान अजय गावंडे, विवेक खारोडे, संजय अढाउ, गजानन मोरखडे, विजयभाउ जायले, राजीवभाऊ शेंडे निलेश धनभर राजुभाऊ वानखडे, नंदकिशोर निमकर्डे, संजय लांडे, संदिप देशमुख, पुरूषोत्तम गावंडे, अनंत सोनमाळे, डॉ. अशोक बिहाडे, नंदकिशोर काळे, अजय पाटील गावंडे, तेजरावजी फोकमारे, विक्रांत शिंदे,
अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दहिगाव सर्कल मध्ये अॅड. महेश सुधाकरराव गणगणे यांना उत्तम प्रतिसाद दिला यात वांगेश्वर मंदीर, बाभुळगाव / वांगरगाव, तळेगाव पातुर्डा, तळेगाव डवला, आडसूळ, मनात्री खुर्द, मनात्री बु, निंबोरा खु, वरूड वडनेर, पिवंदळ, वाडी, वाडी अदमपुर, जाफापूर, वाकोडी, इसापूर, वडगाव, दहिगाव, उकडी, थार. आदि गावांचा झंझावात दौरा केला असता युवा वर्ग अक्षरशः विजयोल्हास साजरा करताना दिसत होते.