Monday, November 18, 2024
Homeराज्यसुकडी डाकराम येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांना सुरुवात...

सुकडी डाकराम येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांना सुरुवात…

जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालू ) बावनथडे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

(गोंदिया) तिरोडा तालुक्यातील ग्राम सुकडी डाकराम येथे महात्मा गॉंधी रोजगार हमी योजनेच्या विविध कामांना सुरुवात करण्यात आले. यावेळी सदर कामाचे भुमी पुजन जिल्हा परिषद सदर जगदीश (बालु) बावनथडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने उपस्थित पंचायत समिति सदस्य विजय बिंझाडे, सुनील मेश्राम सरपंच ,संदीप कुर्वे उपसरपंच , सुरेश रायकर ग्रामपंचायत सदस्य, चंद्रशेखर बिसेन ग्रामपंचायत सदस्य, तारेश्वरी बावनथडे सदस्या ग्रामपंचायत, कल्पना उके, प्रतिमा शेंडे, रुपाली राणे, सविता तांडेकर, ठाकरे अभियंता महात्मा गांधी रोजगार हमी, हर्षवर्धन मेश्राम उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस तिरोडा, लोकेश राऊत रोजगार सेवक व गावकरी उपस्थित होते. सदर कामावर 350 मजूर वर्ग काम करित आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: