Sunday, December 22, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे रामटेक विधानसभा क्षेत्राच्या नियुक्त्या जाहिर...

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे रामटेक विधानसभा क्षेत्राच्या नियुक्त्या जाहिर…

रामटेक – राजु कापसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे आदेशाने रामटेक व उमरेड विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्षपदावर श्री. शेखर दुंडे यांच्या नियुक्ती नंतर श्री. दुंडे यांनी पक्षाच्या वाढीसाठी खालील नवनियुक्त पदाधिकार्याची नावाची घोषणा केलेली असून,

या अधिकृत यादी व्यतिरिक्त पक्षाच्या इतर कुठल्याही पदाधिकार्यांनी जिल्हाध्यक्षाच्या संमंती व स्वाक्षरी शिवाय दिलेल्या नियुक्त्या ग्राह्य समजल्या जाणार नसून अशा नियुक्त्या प्राप्त पदाधिकार्यांनी अशा नियुक्ती पत्राचा गैरवापर करू नये असे श्री. शेखर दुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

रामटेक विधानसभा क्षेत्र नवनिर्वाचित पदाधिकारी

  • सुरज दुन्डे – रामटेक विधानसभा सचिव
  • मनोज पालीवर – रामटेक तालुका संघटक
  • बजरंग काटोले – रामटेक तालुका उपाध्यक्ष
  • विनायक महाजन – रामटेक तालुका उपाध्यक्ष
  • सागर चांदेकर – रामटेक शहराध्यक्ष
  • हिमांशू जांभुळकर – रामटेक शहर उपाध्यक्ष
  • प्रफुल सहारे – रामटेक विभाग अध्यक्ष
  • मनीष खडसे – रामटेक विभाग अध्यक्ष
  • संदीप श्रीपाद भालेराव – मनसर विभाग अध्यक्ष
  • संजय रामफल टेकाम – मनसर शाखा अध्यक्ष
  • दर्शन उत्तम वाडीवे – मनसर शाखा उपाध्यक्ष
  • निखिल बळीराम बोरीकर – शाखा सचिव
  • निखिल ढोंगे – पारशिवनी तालुका उपाध्यक्ष
  • मोहन ठाकूर – पारशिवनी तालुका उपाध्यक्ष
  • निखिल खंडाते – पारशिवनी तालुका उपाध्यक्ष
  • अर्जुन भलावी – पारशिवनी शहर अध्यक्ष
  • अशक्य धारे – पारशिवनी शहर अध्यक्ष
  • प्रफुल बावणे – पारशिवनी तालुका सचिव
  • किशोर गोंडाणे – पारशिवनी तालुका संघटक
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: