Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यमूर्तिजापूर शहरात आई रेणुका देवी यात्रा निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम…

मूर्तिजापूर शहरात आई रेणुका देवी यात्रा निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम…

आई रेणुका (यल्लमा)देवी यात्रा उत्सव व पालखी सोहळा निमित्त स्टेशन परीसर मध्ये महाप्रसादचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तरी सर्व भाविकांनी या महाप्रसादा चा लाभ घेतला या कार्यक्रम ला यशस्वी करण्यासाठी अमोल लोकरे मित्र परीवार ,तुळशिदास लोकरे, अमोल लोकरे, सागर लोकरे, अशोक भाऊ कोळवले, दीलीप भाऊ येरडावकर,

सचिन भाऊ कंडरे, बाबा भाऊ कंडरे,सोपान भाऊ येदवर, रवि भाऊ कोळवले,विजय आजळकर, शाम भाऊ कंरमुडे ,निलेश अव्वलवार,दीपक भाऊ डोंगरदीवे,म़ोहण वसुकार,राजु भाऊ जळमकर,सुरेश भाऊ चांडक, अरुण भाऊ चांडक, राजु भाऊ आजळकर,मुरली मारवे,विकास भाऊ मोरे, भारत भाऊ कांबळे,शाम भाऊ पाचडे, बाळु भाऊ थोरात,

रुषीकेश तोरणे,देशमुख बापु शरद अण्णा गुंजाळ, रफीक भाई, विकी कोळवले,भुषण कोळवले, कैलास तिवारी, संतोष भाऊ वानखडे, राजु भाऊ बनसोड, पवन भाऊ सौळके,अरुण भाऊ चांडक,कुलकर्णी काका,रफीक भाई,सलीम भाई,राजु भाऊ,मुन्ना भाऊ देविकर,नितिन भाऊ बन्सोड,बाळु भाऊ येवले, या सर्वांनी परीक्षम घेतले,

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: