Sunday, December 22, 2024
Homeसामाजिकमहालक्ष्मी आगमन | श्री अरुणराव कापसे रा. खापा १५० वर्षा पासुन ची...

महालक्ष्मी आगमन | श्री अरुणराव कापसे रा. खापा १५० वर्षा पासुन ची परंपरा…

रामटेक – राजु कापसे

गणेश चतुर्थीनतर भाद्रपद शुद्ध सप्तमी तिथिला गौरी आवाहन केल जात. जेष्ठा आणि कनिष्ठा गौरीचं आगमन २१ सप्टेंबरला होणार आहे गौरी म्हणजे माता पार्वती आणि तर बहीण लक्ष्मी माता दोघी माहेरी येतात. असं म्हणतात की गणोबाचं पाहुणचार नीट सुरु आहे की नाही हे पाहण्यासाठी माता गौराई येते.

म्हणून माहेरी आलेल्या गौराईच्या पुजनात मोठा थाट माट पाहिला मिळतो. अशा १५० वर्ष परंपरे नी माता गौराई महालक्ष्मी चे आगमन श्री अरुणराव कापसे आपल्या घरी करीत असतात.

तसेच राजु कापसे, राजेंद्र कापसे, जितेंद्र कापसे, विलास कापसे, संजय कापसे, अंकुश कापसे,अनवेश कापसे, तुषार कापसे, तेजस कापसे,सौ वर्षा अरूण कापसे, सौ छाया राजू कापसे, सौ, संगीता राजेंद्र कापसे, सौ वैशाली जितु कापसे, सौ जया विलास कापसे,सौ कविता संजय कापसे,सौ रोहिणी अंकुश कापसे,कु वैष्णवी कापसे, कु सायली कापसे, कु कापसे, समीज्ञा कापसे मास्टर आरव कापसे, व माझा नातु कु अधिराज अंकुश कापसे व कापसे परिवार उपस्थित होते नेहमी प्रमाणे महालक्ष्मी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: