महाराष्ट्रा मध्ये विधानसभेच्या ऑक्टोबर मध्ये निवडणुका होणार असून त्या निवडणुका महाविकास आघाडी व इतर घटक पक्ष मिळून महाराष्ट्रा मध्ये विधानसभे च्या निवडणुका लडविणार आहेत परंतु महाविकास आघाडीच्या जाहीर नाम्या मध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज माफी संदर्भात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी च्या कर्ज माफी चा व शेती संदर्भाततील विविध योजनानचे व महाराष्ट्रातील विकासित कामे करण्याचा व उद्योग / बेरोजगारांन करिता रोजगार उपलब्ध करण्याचा व सामान्य नागरिकांनचा समस्या सोडवण्याचा पहिला निर्णय घेण्यात असल्याचे प्रतीपादान संसद रत्न सुप्रिया ताई सुळे यांनी शिर्डी येथील पक्षाच्या मेळाव्या मध्ये घोषणा केली होती ऊ. बा. टा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसेच काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांनची कर्ज माफी युवक व्यापारी व सर्व सामान्य नागरिकांनच्या हिताचे निर्णय प्रधान्याने करण्यात येतील अशी घोषणा केली आहे.
या सर्व समस्ये च्या संदर्भात व जाहीर नाम्या मध्ये कुठल्या प्रकार च्या पक्षांनी घोषणा कराव्या म्हणून पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांन कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने सूचना मागवण्यात आल्या होत्या त्या सूचनाची परत राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब संसद रत्न सुप्रिया ताई सुळे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब माजी मंत्री अनिल जी देशमुख युवक आघाडीचे अध्यक्ष मेहबूब शेख अल्प संख्याक प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब यांना जाहीर नाम्या मध्ये शेतकरी व नागरिकांच्या समस्या संदर्भातली माहिती निवेदना द्वारे अकोला रा. कॉ सरचिटणीस राजेंद्र मोहोड अल्प संख्यक प्रदेश उपाध्यक्ष निजाम भाई इंजिनिअर यांनी दिनांक -24/07/2024 ला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना मुबंई येथे जाऊन निवेदन दिले आहे..