Saturday, September 21, 2024
Homeराज्यलॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे हेडरी...

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे हेडरी येथे दहा दिवसीय चिल्ड्रेन समर कॅम्प…

अहेरी – मिलिंद खोंड

गडचिरोली जिल्ह्यातील एटापली तालुक्यातील हेडरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे मौजा हेडरी मैदानात दहा दिवसीय चिल्ड्रेन समर कॉम्पचे उद्धटन पुरसलगोंडी ग्रामपंचायतील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, माजी सरपंच यांचे शुभ हस्ते उद्धटन करण्यात आलं.

दिनांक :-29/04/2023 ते 08/04/2023 पर्यंत एकूण दहा दिवसीय चिल्ड्रेन समर कॉम्पचे आयोजन करण्यात आलं आहे. यात एथलेटिक, वोलि्बॉल, धनुरविद्या, कबड्डी, फूटबॉल, योगा इत्यादी खेळाचे समावेश आहे. चिल्ड्रेन खेळाडू यांना एकूण 200 स्पोर्ट्स किट वाटप करण्यात आलं. मोठया संख्याने नागरिक उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: