Sunday, December 22, 2024
HomeMarathi News TodayLIVE | शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा चिखलीत भव्य शेतकरी मेळावा...मेळाव्याला प्रचंड गर्दी...पहा...

LIVE | शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा चिखलीत भव्य शेतकरी मेळावा…मेळाव्याला प्रचंड गर्दी…पहा LIVE सभा

हेमंत जाधव,बुलढाणा

बुलढाणा | चिखलीत मेळाव्याला प्रचंड गर्दी जमली आहे उद्धव ठाकरे यांचे सोबत अरविंद सावंत, विनायक राऊत आदींसह अनेक मान्यवर आले आहेत…जिल्ह्यातील एका शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहले आहे…पाहा LIVE

उद्धव ठाकरे :- आज मी बुलढाणा जिल्ह्यात आहे काही जुने चेहरे दिसत नाही! जुने होते ते फसवे होते आज माझ्या सोबत विदर्भातला सच्चा शिवसैनिक ठाम उभा आहे…

उद्धव ठाकरे :- भाजपा हा आयात पक्ष झालेला आहे…बाहेरच्या पक्षातून आयात करण्यात आलेले आहेत…

उद्धव ठाकरे :- जिल्ह्यातील गद्दार खासदारांनी आणि आमदारांनी सांगावं की आम्ही भाजपा च्या तिकिटावर निवडणूक लढणार नाही…

उद्धव ठाकरे :- महाराष्ट्राचे व्यवसाय गुजरात मध्ये नेले मग आमचे युवक युवती बेरोजगार करायचे का?…

उद्धव ठाकरे :- बाबरी पाडल्या नंतर मुंबई वाचविली ती शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी…

उद्धव ठाकरे :- अब्दुल सत्तर यांच्या बद्दल अब्दुल गद्दार संबोधन केले…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: