राज्यात दंगली कोण घडविते आणि त्याचे परिणाम आपल्यावर काय होतात हे कवितेतून कवी डॉ. स्वप्नील चौधरी सांगण्याचा प्रयत्न करताहेत. ही कविता जुनी जरी असली तरी मात्र राज्याच्या आजच्या परिस्थितीवर कविता ऐकून काहींचे डोळे तरी उघडतील.
डॉक्टर स्वप्नील चौधरी यांची ‘चला दंगल समजून घेऊ’ ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ही कविता ऐकताना दंगलीचे भीषण वास्तव डोळ्यासमोर उभे राहते.