Monday, December 23, 2024
HomeMarathi News TodayLAC | शेकडो चिनी सैनिकांना ३०-४० भारतीय सैनिकांनी काठ्यांनी फटके देत हाकलून...

LAC | शेकडो चिनी सैनिकांना ३०-४० भारतीय सैनिकांनी काठ्यांनी फटके देत हाकलून लावले…सैनिकांचे शौर्याचा व्हिडिओ व्हायरल…

अरुणाचल तवांगमध्ये चिनी सैन्याने भारतीय भूभाग काबीज करण्यासाठी LAC वर भारतीय सैन्यासोबत भिडले असतांना चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असे. आपल्या ३०-४० भारतीय सैनिकांचे शौर्य पाहून तुमचा उर अभिमानाने भरून येणार.

भारतीय सैनिकांनी चिनी सैन्याला काठीने इतके मारले की बदमाश पाठ दाखवून पळून जाताना दिसले. व्हायरल व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता, शेकडो चिनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपला भूभाग काबीज करण्यासाठी नियंत्रण रेषेवरील तार हटविण्याचा प्रयत्न करीत असताना आपल्या बहादूर सैनिकांनी देशी स्टाईल मध्ये काठीने फटके देत हाकलून लावले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: