Sunday, July 21, 2024
spot_img
Homeखेळरोहा मध्ये इंटरनॅशनल स्पर्धकांसोबत "कोकण हिल चॅलेंजर्स मॅरेथॉन स्पर्धा" पार...

रोहा मध्ये इंटरनॅशनल स्पर्धकांसोबत “कोकण हिल चॅलेंजर्स मॅरेथॉन स्पर्धा” पार…

कोकण – किरण बाथम

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका येथे आज रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी रोहा रोटरी क्लब आयोजित २१ किलोमीटर ” कोकण हील चॅलेंजर्स मॅरेथॉन स्पर्धा ” आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये खासदार सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आमदार आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे ,जनशोभा चे समीर शेडगे, सचिन शेडगे, रोहाच्या तहसीलदार कविता जाधव तसेच रोहा नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर धीरज चव्हाण व पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर या सर्वांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली.

ADS

” कोकण हील चॅलेंजर्स मॅरेथॉन स्पर्धा ” यामध्ये रायगड सह इतर राज्यातून व विविध ठिकाणच्या देशातून स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या स्पर्धकांना मेडल व ट्रॉफी आमदार आदिती तटकरे व पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या हस्ते देऊन स्पर्धकांना गौरवण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: