स्थानिक खामगाव नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण धारकांना नोटिस खामगाव नगर परिषद तर्फे नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत सदर अतिक्रम बाबत अतिक्रमण धारकांचे काही हरकत असल्यास नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाचे आत लेखी सादर करावी त्यांनतर सुनावणी घेऊन आपण अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाल्यास नियमानुसार अतिक्रमण निष्कासनाबाबत कार्यवाही करण्यात येईल तरी याची नोंद घ्यावी असे नोटीस वर नमूद आहे.