Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingएका बायफ्रेंडसाठी पाच तरुणी आपसात भिडल्या...बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल...पहा Video

एका बायफ्रेंडसाठी पाच तरुणी आपसात भिडल्या…बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल…पहा Video

न्युज डेस्क – तारुण्यात प्रत्येकाची एक गर्लफ्रेंड असते पण पाच गर्लफ्रेंड ठेवणे एका तरुणाला महागात पडले.मुलाने यापेक्षा मोठी चूक हे केली की त्याने यातील एकीला यात्रेत नेले. हा मुलगा आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच पाचही जणांनी मिळून त्याला अगोदर एकत्र धुतले आणि नंतर आपसात केली मारामारी सदर घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही घटना बिहारमधील आहे. तरुणाला पाच मैत्रिणी होत्या. तो एकाला घेऊन सोनपूर जत्रेला गेला होता. इतर चौघांना याची माहिती मिळाली. मग काय होतं ते चौघेही आपापल्या मित्रांसह जत्रेमध्ये पोहचल्या. त्यानंतर काय झाले याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आधी त्या पाच तरुणींनी त्या मुलीला बेदम मारहाण केली, त्यानंतर आपसात जोरदार हाणामारी केली.

हाणामारीत कपडे फाटले

या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाच मुली एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. पाच जणांमध्ये एवढी जोरदार हाणामारी झाली की त्यांचे कपडेही फाटले. व्हिडिओमध्ये मॉलच्या आजूबाजूचे लोक हे संपूर्ण दृश्य पाहत राहिले. अचानक पाच मुलींना एकमेकांशी भांडताना पाहून सुरुवातीला कोणालाच काही समजले नाही.

पाच मुलींना लाथा-बुक्क्यांनी मारले

त्यांना पुन्हा लाथ मारताना आणि ठोसे मारताना पाहून कोणीही हस्तक्षेप करणे योग्य वाटले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सुमारे 27 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये पाच मुली आपापसात भांडताना दिसत आहेत. मध्येच अडकलेल्या सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न हा तरुण करताना दिसत आहे. आजूबाजूचे लोक हे सर्व बघून थक्क होऊन उभे आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: