आमदार हरिष पिपळे यांनी दिले लक्षेश्वर संस्थान लाखपुरी च्या विकास कामासाठी साठी २ कोटी रुपये…
कावड मंडळांनी नियमांचे पालन करावे – मुर्तिजापुर ग्रामिणचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांचे आव्हान…
वृतसेवा – अतुल नवघरे
लाखपुरी – मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील तिर्थ क्षेत्र लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे श्रावण महिन्यातील शेवटच्या रविवारी तिर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे येणाऱ्या कावड मंडळच्या प्रमुख पदाधिकारी बैठक सोमवार दि. २८ ला. श्री. लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे आयोजित केली होती.
सदर बैठकीत आमदार हरिष पिंपळे , शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे , मुर्तिजापुर ग्रामिणचे ठाणेदार सुरेंद्र राऊत , दर्यापुर ठाणेदार संतोष टाले ,नगरपरिषद मुख्यअधिकारी टवलारे मॅडम , यांनी कावड मंडळांना मार्गदर्शन व नियम व मंडळांना येणा-या अडचणी जाणुन घेतल्या.
सदर बैठकीत उमाळे साहेब , नवलकार साहेब , उपकार्यकारी अभियंता खाडे साहेब , कनिष्ठ अभियंता गावडे साहेब ,कनिष्ठ अभियंता पंकज जोगी , जवन्जाळ मॅडम ,नायब तहसिलदार उमेश बनसोड , मंडळ अधिकारी राजु जाधव , तलाठी संदीप बोळे , मुर्तिजापूर कावड मंडळाचे अध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख,
दर्यापुर कावड मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख , कमलाकर गांवडे , रितेश सबाजकर , पप्पु मुळे ,अँड चद्रजीत देशमुख रमेशभाऊ राठी,संस्थानचे अध्यक्ष राजू दहापुते , त्रिलोक महाराज ,ठाकुरदास अरोरा , नजाकत पटेल , सरपंच राजप्रसाद कैथवास , ग्रामसेवक गोवर्धन जाधव , कैलास तामसे ,
ओम बनभेरू ,डिगांबर नाचणे , प्रमोद अवघड ,तुळशिराम वरणकार , राकेश पुरोहीत , प्रेम कैथवास, दत्ता गव्हाळे , दिलीप सुरजुसे , दर्यापुर येथील पत्रकार गजानन देशमुख मुर्तिजापूर येथील दिपक जोशी व अकोला व मुर्तिजापुर व दर्यापुर येथील पत्रकार बांधव दर्यापुर व मुर्तिजापूर येथील पोलिस कर्मचारी व दर्यापुर व मुर्तिजापूर येथील कावड मंडळाचे पदाधिकारी , लक्षेश्वर संस्थांचे सेवाधारी सह इ. उपस्थिती होती .संचालन व आभार संस्थानचे अध्यक्ष राजु दहापुते यांनी मानले प्रास्तावीक विलास नसले यांनी केले.