Monday, December 23, 2024
Homeराज्यकाटोल तालुक्याचा दहावीचा निकाल ९४.३०%...

काटोल तालुक्याचा दहावीचा निकाल ९४.३०%…

काटोल तालुक्यात मुलीअव्वल…

मुले 91.95%(994)तर मुली 96.74% (1010)उत्तीर्ण…

तालुक्यातील 12 शाळेचा निकाल 100%

नरखेड – अतुल दंढारे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये काटोल तालुक्याचा निकाल 94.30% (2004) विद्यार्थी)लागला असून उत्तीर्ण होण्यामध्ये मुलांची संख्या 994 (91.95%) तर मुलींची संख्या 1010(96.74%) आहे. तालुक्यात 12 शाळांचा शंभर टक्के लागला आहे.

तालुक्यात बनारसीदास रुईया हायस्कूल, काटोल (98.94%),लाखोटीया भुतडा विद्याल,कोंढाळी(97.64%), काटोल हायस्कूल, काटोल (83.33%), ग्रामविकास विद्यालय, रिधोरा(97.67%), जि.प.मुलांची शाळा, काटोल(85.52%), गोविंदराव उमप हायस्कूल, येनवा (88%), आदर्श हायस्कुल, कचारी सावंगा (100%),

निजामिया हायस्कुल, कोंढाळी (85.71%), श्रीराम माध्यमिक विद्यालय झिलपा (100%),डोरली विद्यालय, डोरली भिंगारे (89.18%), ग्राम विकास विद्यालय, ढवळापूर (100%), सुहास विद्यालय, वाई(95.45%), कै. बाबासाहेब चरडे स्मृती विद्यालय, मूर्ती(95.65%), नवप्रतिभा हायस्कुल,हातला(85.71%), श्री. संत नागाजी महाराज माध्यमिक विद्यालय, डोरली भिंगारे (100%),

महात्मा फुले हायस्कूल, खानगांव(100%), स्व.शामकांत कडू विद्यालय,मासोद(92%), मासोद (कामठी) हायस्कूल, मासोद(91.30%), ग्रामविकास विद्यालय मेटपांजरा(87.30%), इंदिरा गर्ल्स हायस्कूल, कोंढाळी (91.42%), नगर परिषद हायस्कुल, काटोल (89.32%), संत कबीर विद्यालय, सोनोली (83.33%), बाबू गुणवंतराव राष्ट्रीय विद्यालय, जामगड (85.71%), श्री.उमप हायस्कुल, लाडगांव (100%),

त्रिमूर्ती विद्यालय, दुधाळा(96.92%), श्री.अनुसया माता कन्या विद्यालय, पारडसिंगा (100%), श्री.गजानन महाराज हायस्कुल, भोरगड (82.14%), स्व.वामनराव मानकर हायस्कुल, खामली(95%), शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, हरदोली (100%), शिंदे कन्या विद्यालय, काटोल (68.75%),

नवजीवन लोक विद्यालय, इसापूर (100%), उर्दू हायस्कुल,काटोल (92.30%), केशवराव पवार हायस्कुल, काटोल (73.52%), वसंतराव देशमुख विद्यालय, दिग्रस (94.73%), सेंट पॉल इंग्लिश मिडीयम स्कुल, काटोल (88.88%), स्व.दादासाहेब बारोकर हायस्कूल, येरला धोटे (89.28%),

धोटीवाडा हायस्कुल धोटीवाडा(94.44%), वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळा पुसागोंदी(89.18%), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, लाडगांव(100%), अरविंद इंडो पब्लिक स्कुल, काटोल (100%), श्री.एस.गजबे माध्यमिक आश्रमशाळा मसाळा(93.54%),

बनारसीदास रुईया इंग्लिश मिडियम हायस्कुल, काटोल (100%) शाळेचा निकाल लागला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी नरेश भोयर यांनी अभिनंदन केले आहे.

काटोल तालुका टॉपर

दहावी परीक्षा

प्रथम – कु.श्रावणी संजय ऐलोरे – 97% (बी.आर.इंग्लिश मिडीयम कॉन्व्हेंट, काटोल)

द्वितीय – कु.योग्यता शांताराम साहू – 96.80% (लाखोटीया भुतडा विद्यालय, कोंढाळी)

द्वितीय – कु.कल्याणी गौतम वाहणे – 96.80% (बी.आर.हायस्कूल, काटोल)

तृतीय -कु.कल्याणी जयपाल उमाठे- 96.40%(बी.आर.हायस्कूल, काटोल)

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: